ज्यांनी राणेंना हरवलं, त्यांनीच आता स्वागत केलं | Trupti Sawant | Narayan Rane | BJP | Maharashtra

2021-09-13 0

२०१५ मध्ये महाराष्ट्रात एक पोटनिवडणूक चांगलीच गाजली होती. उद्धव ठाकरेंचं घर असलेल्या बांद्रा पुर्व मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. नारायण राणे तेव्हा कॉग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये त्यांचा कोकणातील कुडाळ मतदारसंघातून पराभव झाला होता. काँग्रेसने त्यांचं पुर्नवसन करण्यासाठी बांद्रा पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांना उतरवलं. यामागचं राजकारण मी तुम्हाला नंतर सांगतो.. त्यावेळी शिवसेनेकडून त्या मतदारसंघाचे आमदार असलेले दिवंगत प्रकाश सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांसाठी ती निवडणूक प्रतिष्ठेची होती. अखेर नारायण राणेंचा पराभव करत शिवसेनेच्या तृप्ती सावंत या निवडून आल्या होत्या.
ashwinanchor
#lokmat #Truptisawant #Narayanrane #BJP #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires